Browsing Tag

government

आपल्याला कोणतं सरकार हवं ? नवीन योजना आणणारं की घोटाळे करणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्याला कोणतं सरकार हवं आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन योजना आणणारं का? की प्रत्येक आठवड्याला घोटाळा करणार सरकार, असे शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी म्हंटले आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही…

दुष्काळ जाहीर करून दुष्काळ लपवतय सरकार ?

पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - दुष्काळ लपवण्याचा प्रयत्न का करताय असा प्रश्न उपस्थित होत आहे मराठवाड्यात यंदा दुष्काळ परस्थिती झालेली आहे. लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा नागरिकांना दरवर्षी सहन कराव्या लागतात,…

सरकारवर टीका केल्यास थेट तुरुंगवास

मॉस्को : वृत्तसंस्था - रशिया ही जगातील दुसरी महासत्ता आहे. त्यामुळे तेथील राजकारण नेहमीच चर्चेचा विषय असतो. रशियन सरकारने चर्चा होण्यासारखा वादग्रस्त कायदा केला आहे. हा कायदा म्हणजे देश, सरकार, समाजावर टीका केल्यास जबर दंड किंवा थेट…

चौकीदार चोरही नही डरपोक भी है ; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मोदींनी देशाला फक्त फसव्या घोषणा देऊन दिशाभूल केले. शेतकरी आणि गरिबांना काहीही मिळाले नाही परंतु उद्योगपतींना कोट्यावधी रुपये देऊन त्यांचे कर्ज मोदी सरकाने माफ केले. मोदी भ्रष्टाचारावर समोरासमोर बोलायला…

कॅन्सरग्रस्तांना दिलासा ; कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने कॅन्सरच्या औषधांच्या विक्रीत नफ्याची कमाल मर्यादा ३० टक्के केली आहे. परिणामी, कॅन्सरवरील ४२ नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किमती कमी…

भाजपच्या ‘या’ जेष्ठ नेत्याला लोकसभेची उमेदवारी नाही 

गांधीनगर : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी न देण्याचा भाजपने निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.  या जागेवर गुजरातमधील एखाद्या स्थानिक नेत्याची वर्णी…

पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर विश्वास कसा ठेवायचा : अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर विश्वास कसा ठेवायचा? पाकिस्तानचे पंतप्रधान पुलवामा घटनेवर दोन शब्द बोलले नाहीत, निषेध केला नाही. पुलावामा घटनेचा निषेध करण्यासाठी पुरावे लागतात का? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय…

हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम अभिनंदन यांच्या सुटकेनंतर : मोदींचं सूचक वक्तव्य 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - हा तर ‘पायलट’ प्रोजेक्ट, रिअल काम नंतर असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची मुक्तता करण्याची पाकिस्तानने घोषणा केली आहे. पाकिस्तानचे…

…हा तर राज्य सरकारचा पळपुटेपणा : जितेंद्र आव्हाड 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावामुळे देशभरात हायअर्लट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे. सर्वपक्षीय…

शिवस्मारकावरून सरकार शिवरायांचा अपमान करते आहे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सर्व परवानग्या नव्हत्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन कशाला केले असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. स्मारकाचे जलपूजन करून प्रश्न प्रलंबित…
WhatsApp WhatsApp us