मध्यप्रदेशातून येणारा लाखाे रुपयांचा मद्यसाठा जप्त ; एक अटकेत

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथकाने हजारो रुपयांचा बनावट विदेशी कंपनीचा मद्यसाठा मध्यप्रदेशातून येताना जप्त केला. वाहनासह एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती की धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना दहिवद साखर कारखाना रस्तावर ता.शिरपूर येथे मारुती स्विफ्ट डिझायर कार क्रं.एम.पी. ४३ सी ९५०७ वाहन मधुन मद्यसाठा अवैधरित्या वाहतूक केला जात होता. तिचा १५-२० कि.मी.पाठलाग करत वाहन थांबवून तपासणी केली असता मध्य प्रदेशातून विक्री करण्यासाठी आणलेले बिअरचे ५०० मि.ली चे १२ नग खोके मिळून आले. खोके जप्त केले. गाडी सह एक आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे आशिफ खॉं फारुक खॉं वय २१, जिल्हा रतलाम याला ताब्यात घेतले आहे. गाडीसह मद्यसाठा किंमत ४ लाख २८ हजार ८०० रुपये आहे. हि कारवाई धुळे भरारी पथकाने केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा