Maharashtra Budget 2022 | काय सांगता ! होय, ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचं भाजपच्या ‘या’ आमदारानेच केलं कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Budget 2022| ठाकरे सरकारने आपला तिसरा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) मांडला. या अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर टीका केली आहे. आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या घोषणा यामध्ये मांडल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. एकीकडे फडणवीसांनी विरोध केला तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करते. नवी मुंबईत (Mumba) गेली 15 ते 20 वर्षे महाराष्ट्र भवनाचा विषय प्रलंबित होता तो अनेकवेळा मी सभागृहात मांडला. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनाही सांगितलं की, महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) होणं किती गरजेचं आहे. आज महाराष्ट्र भवनासाठी अर्थसंकल्पामध्ये 100 कोटींची तरतूद त्यांनी महाराष्ट्र भवनासाठी केली याचं मी स्वागत करते, असं नवी मुंबईतील बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे अर्थसंकल्पाचं कौतुक करताना म्हणाल्या, ठाकरे सरकारने राज्याच्या राजधानीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या निवासस्थानाची तात्पुरती व्यवस्था (Arrangement) व्हावी म्हणून तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. यासाठी 100 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचं अधिवेशनात सांगतलं.

दरम्यान, गरीब, बारा बलुतेदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम या सरकारने केलं असल्याची टीका भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
मात्र त्यांच्याच आमदाराने अर्थसंकल्पीय अधिवेनात अर्थसंकल्पाचं (Maharashtra Budget 2022) कौतुक केलं.
मात्र आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाणं आलं आहे.

 

Web Title :-  Maharashtra Budget 2022 | maharashtra budget 2022-23 present by ajit pawar thackeray government but opposition criticise at the same time bjp mla manda mhatre appreciate it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि फसवणूक ! पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह 2 लिपिकांना अटक

 

MLA Sunil Tingre | खराडी-वडगावशेरी परिसरामध्ये साडेतीन एकर परिसरात ऑक्सीजन पार्क विकसित होणार – आमदार सुनील टिंगरे

 

Eknath Shinde | महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार?; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याने केला खुलासा