Maharashtra By-Election | चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra By-Election | पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक (Maharashtra By-Election) होणार आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम (Maharashtra By-Election)

अधीसूचना जारी करण्याची तारीख – 31 जानेवारी 2023
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023
दाखल अर्जांची छाणणी – 8 फेब्रुवारी 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
मतदानाची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
मतमोजणीची तारीख – 2 मार्च 2023

Web Title :- Maharashtra By-Election | by elections for pimpri and kasba assembly constituencies announced

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | आमदार नवाब मलिक यांचा मुलगा अडचणीत! पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

Maharashtra Local Body Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, तीन आठवड्यांनी सुनावणी

MP Udayanaraje Bhosale | छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?, खासदार उदयनराजे भोसलेंनी मांडली भूमिका

Pune Crime | लेटरपॅड, शिक्के व सरपंचाची बनावट सही करुन ग्रामपंचायतची फसवणूक प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर