Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) दोन पोलीस आयुक्तांच्या (Maharashtra IPS Transfer) सोमवारी (दि.11) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत.

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. आशुतोष डुंबरे Ashutosh Dumbre (आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (CP State Intelligence Department), महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस आयुक्त ठाणे शहर CP Thane City (अपर पोलीस महासंचालक श्रेणीत अवनत करुन)

2. जयजीत सिंह Jaijeet Singh (पोलीस आयुक्त ठाणे शहर ते महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई Director General Anti-Corruption Department)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन