Malaika Arora Accident News | मलाइका अरोराच्या कारचा झाला अपघात, केलं हॉस्पिटलमध्ये दाखलं..!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Malaika Arora | सोशल मीडियावर मलाइका अरोरा (Malaika Arora Accident News) बद्दलच्या एका वाईट बातमीनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं तिचे अनेक चाहते चिंतेत पडले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, तिच्या कारचा अपघात झाल्याचं कळालं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत वाईट बातमी (Malaika Arora Accident News) आहे.

 

मुंबईजवळ असणाऱ्या पनवेलमध्ये मलाइकाच्या (Malaika Arora) कारचा अपघात झाला. मलाइकाच्या ड्रायव्हरचा गाडी चालवत असताना अचानक तोल गेला. त्यानंतर त्यांची कार इतर तीन कारला धडकली. मात्र या अपघातामध्ये तिच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झालं असल्याचं समोर आलं आहे. तसेच अपघातानंतर तिला लगेचच नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

दरम्यान, मलाइकाच्या कारची (Malaika Arora Car Accident) ज्या तीन गाड्यांना धडक झाली, त्या मनसेच्या (MNS) काही कार्यकर्त्यांच्या होत्या.
ते कार्यकर्ते राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.
तिला त्याच मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केल्याच म्हटलं जात आहे.
तसेच एका मनसेच्या पदाधिकारीनं एक मुलाखतीमध्ये सांगितलं की,
‘आम्ही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मुंबईला जात असताना पनवेलजवळ मलाइकाच्या कारचा तोल बिघडला.
तिची कार मनसेच्या अधिकाऱ्यांच्या तीन गाड्यांना धडकली. मात्र या अपघातामध्ये मलाइकाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.’

 

Web Title :- Malaika Arora Accident News | malaika arora met with car accident admitted in hospital panvel accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खडकवासला धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये आढळले दोन तरूणांचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

 

Raj Thackeray | ‘जातीपातीचं राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलं’;  राज ठाकरेंची तोफ कडाडली !

 

Kashmera Shah – Urfi Javed Controversy | पुन्हा कश्मिरा शाहनं उडवली उर्फी जावेदची खिल्ली; म्हणाली – ‘तिकिट खरेदी करून एअरपोर्टवर जात जा..’

 

Indrani Balan Foundation | नरवीर तानाजी रन ! मेजर जनरल इंद्रजित सिंह आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ; रनला सुरुवात