Malaika Arora Hot Photo | मलाईका अरोराच्या बोल्ड आणि हॉट फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पाहा व्हायरल फोटो
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Malaika Arora Hot Photo | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलाईका अरोरा (Malaika Arora Hot Photo) तिच्या हॉट, बोल्ड आणि हॉट स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडायवर सतत सक्रिय पाहायला मिळते.
मलाईकानं सोशल मीडियावरील इन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो (Viral Photo) शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तिनं फोटोंमध्ये (Malaika Arora Hot Photo) न्यूड बॉडी कलरचा ड्रेस घातला आहे. तसेच हा न्यूड बॉडीकॉन थाई हाय स्लिट गाऊन घालून तिने बोल्ड स्टाइलमध्ये पोज दिली आहे. तिचे केस बांधले असून ती प्रचंड हॉट दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये ती अनोख्या स्टाईलमध्ये बसली असून, तिनं कमरेवर हात ठेवला आहे. यामध्ये ती (Malaika Arora) खूपच बोल्ड दिसत आहे.
दरम्यान, तिनं (Malaika Arora) शेअर केलेल्या या फोटोला 2.31 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहते कमेंट्समधून कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे. मलाईका सध्या अर्जून कपूरला (Arjun Kapoor) डेट करत असून, लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहे.
Web Title :- Malaika Arora Hot Photo | malaika arora hot bold and stylish attitude watch viral photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bigg Boss 15 | बिग बाॅस 15 संपताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश करणार लग्न
Pune Crime | पुणे शहरात जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल, बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं
LIC च्या पॉलिसी सोबत अपडेट केले नसेल PAN Card तर तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया