Malaika Arora Outing Look | मलाइका अरोराच्या आऊटिंग लूकवर नेटकऱ्यांची खिळली नजर, कॅज्यूअल लूकमध्ये दिसली अत्यंत हॉट…

पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध मॉडेल आणि डान्सर मलाइका अरोरा सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Malaika Arora Outing Look). ती सोशल मीडियावर कायम तिचे लेटेस्ट फोटो (Malaika Arora Latest Photos) शेअर करत असते. अनेकदा ती इंटरनेटवर तिचे फिटनेस बद्दलचे फोटो आणि व्हिडिओ (Malaika Arora Fitness Video) पोस्ट करत असते. नुकतंच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Malaika Arora Outing Look).

सोशल मीडियावर वरिंदर चावला (Varinder Chawla) याने आपल्या इंन्स्टाग्रामच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिला पपराझीने बांद्रामध्ये आऊटिंग दरम्यान कॅमेरामध्ये कैद केलं. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मलाइका अत्यंत हॉट (Malaika Arora Hot Look) आणि सुंदर (Malaika Arora Beautiful Look) दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमधील कॅज्युअल लूकने (Malaika Arora Casual Look) नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.

आपल्या आऊटिंग लूकला पूर्ण करण्यासाठी मलाइकाने वर पांढऱ्या रंगाचा टॅन्क टॉप घातला आहे.
तसेच खाली तिनं ब्लॅक ट्राउजर घालून आपल्या लूकला (Malaika Arora Glamorous Look) पूर्ण केलं आहे.
काळ्या रंगाची टोपी घालून तिनं आपल्या लूकला पूर्ण केलं आहे. तसेच शेड्स आणि बॅग कॅरी करून तिनं आपल्या
लूकची शोभा वाढवली आहे (Malaika Arora Outing Look).

दरम्यान, मलाइकाचा (Malaika Arora) हा लूक इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मलाइका कॅमेराकडे बघून क्यूट स्माईल देताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अनेकदा ती आपले लेटेस्ट वेस्टर्न (Malaika Arora Western Photo) आणि पारंपारिक फोटो,
व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आकर्षून घेते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक