Malaika Arora Party Look | काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून पार्टीमध्ये पोहोचली मलाइका अरोरा; फोटोनं इंन्टाग्रामवर घातला धुमाकूळ..

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  सोशल मीडियावर अनेक अभिनेत्र्या आपल्या बळावर आपली ओळख निर्माण करत असतात. त्यातच एक मलाइका अरोरा होय (Malaika Arora Party Look). मलाइका सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Party Look) सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेकदा तिच्या फोटोंमुळं चाहत्यांच्या निशाण्यावर येते.

मलाइकाच्या (Malaika Arora) एका फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा पारदर्शक (Malaika Arora Wear Transparent Dress) असा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तिच्या या ड्रेसमध्ये (Malaika Arora Black Dress) अत्यंत सुंदर दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये (Malaika Arora Party Look) तिनं काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. त्यावर काळ्या रंगाची पारदर्शक असा जाळीदार ड्रेस घातलाय. केसांची तिनं पोनी बांधली असून, चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत आकर्षक आहेत. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं नॉर्मल मेकअप केला असून, पायात हाय हिल्स घातली आहे.

दरम्यान, मलाइकाचा (Malaika Arora Viral Photo) हा फोटो एका पार्टीमधील असून, तिच्या सोबतचं या पार्टीमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor ), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अमृता अरोरो (Amruta Arora) देखील उपस्थित होती.

 

Web Title :- Malaika Arora Party Look | malaika arora wear transparent dress in ritesh sidhwani party photos viral

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | ‘शिवसेना नेते यशवंत जाधवांकडे बॅगा भरुन पैसे आले होते, यासाठी मी वित्त मंत्र्यांना भेटलो’

MPSC Recruitment-2022 | अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी भरतीची घोषणा, असा करा अर्ज

Income Tax Department Alert | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केले अलर्ट, यांच्यापासून रहा सतर्क अन्यथा पैशांचे सुद्धा होऊ शकते नुकसान

Pune Nashik Semi High Speed Railway | महारेलने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पातील स्थानकांसाठी इच्छुक कंपन्यांकडून मागवले EOI

BJP Rajesh Pandey | भाजप निवडणूक प्रमुखपदी राजेश पांडे यांची नियुक्ती