रेड कार्पेट पर सेलिब्रेटींचा जलवा , मलायका ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवारी मुंबईत दहावा वोग ब्यूटी पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक उपस्थित होते. रेड कार्पेटवर अनेक अभिनेत्रींनी आपली फॅशन दाखवली. मात्र या सर्वांमध्ये ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ राहिली ती मलायका अरोरा.

हाई स्लिट ड्रेस में ग्लैमरस दिखीं मलाइका, रेड कार्पेट पर सेलेब्स का जलवा

मलायका अरोरा तिची बहिण अमृता अरोरासमवेत कार्यक्रमाला पोहोचली. येथे दोन्ही बहिणींनी एकत्र पोज दिल्या. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

हाई स्लिट ड्रेस में ग्लैमरस दिखीं मलाइका, रेड कार्पेट पर सेलेब्स का जलवा

व्हाइट कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये मलायका खूप ग्लॅमरस दिसत होती. रेड लिपस्टिक, मोकळे केस, स्मोकी आईजचा मेकअपमध्ये मलायका अधिकच खुलून दिसत होती.

 

हाई स्लिट ड्रेस में ग्लैमरस दिखीं मलाइका, रेड कार्पेट पर सेलेब्स का जलवा

या सोहळ्याला अभिनेत्री स्वरा भास्करनेही हजेरी लावली. व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये स्वरा खूपच सुंदर दिसत होती. विया ब्यूटी अवॉर्ड्समध्ये आलिया भट्ट एका सुंदर शिमर हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली.

नुकताच वोग ( vogue ) ब्युटी अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या सोहळ्याला शाहिद कपूर ,सारा अली खान , आलिया भट्ट, रकुल प्रीत, विकी कौशल , राधिका आपटे , शमिता शेट्टी , गुल पनाग, सोनाली बेंद्रे या सेलेब्रेटींनी हजेरी लावली.

 

Visit : policenama.com