Male Fertility | ‘हे’ 4 फूड्स खाल्ल्याने वाढेल Sperm Count, पूर्ण होईल पिता बनण्याची इच्छा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Male Fertility | लग्नानंतर बहुतेक पुरूषांना पिता व्हायचे असते, परंतु जर स्पर्म काऊंट किंवा गुणवत्ता कमी असेल तर पत्नीला इमप्रेग्नंट (Impregnate) करण्यात अडचण येते (Male Fertility). यामुळे अनेक समस्या निर्माण होतो, लोक कॉन्फिडन्सचा सामना करावा लागतो. कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर स्पर्म काऊंट वाढतो, ते भारतातील प्रसिद्ध पोषणतज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी सांगितले आहे (Best Foods For Male Fertility).

 

स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी हे पदार्थ खा

1. शिंपल्या (Oysters)
शिंपल्या हे कामोत्तेजक अन्न म्हणून ओळखले जाते. यामध्ये इतर कोणत्याही अन्नापेक्षा जास्त झिंक असते, या पोषक तत्वाने समृद्ध असलेले अन्न खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या, वीर्याचे प्रमाण आणि शुक्राणूंची गतिशीलता आणि मेल फर्टिलिटी वाढते. जर शिंपल्या खायला आवडत नसतील, तर तुम्ही झिंक मिळविण्यासाठी चिकन, डेअरी प्रॉडक्ट, नट, अंडी, धान्य आणि बीन्स देखील खाऊ शकता. (Male Fertility)

 

2. सीड्स (Seeds)
भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात झिंक आणि ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड असते, ज्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात आणि त्यामुळे मेल फर्टिलिटी वाढते. ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडसाठी आळशीच्या बिया, चिया सीड्स आणि सूर्यफूलाच्या बिया देखील खाऊ शकता. यातील व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट स्पर्म काऊंट आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करतात.

3. डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice)
अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या अन्नपदार्थांच्या यादीत डाळिंबाचाही समावेश होतो. मेन फर्टिलिटी सुधारण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस घेणे आवश्यक आहे. डाळिंबाचा ज्यूस स्पर्म क्वालिटी वाढवण्यास मदत करतो.

 

4. फॅटी फिश (Fatty Fish)
ज्या पुरुषांची फर्टिलिटी चांगली असते त्यांच्या शुक्राणूंमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स चांगल्या प्रमाणात आढळते.
हे न्यूट्रीएंट्स मिळविण्यासाठी, सॅल्मन (Salmon), हेरिंग (Herring), सार्डिन (Sardines) आणि एन्कोव्हीज (Anchovies) सह अनेक प्रकारचे फॅटी मासे खाऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Male Fertility | how to increase sperm count male fertility food to eat oysters seeds pomegranate juice fatty fish

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fenugreek Benefits | भाजी एक, फायदे अनेक ! शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे 11 धोकादायक आजार जातील पळून

Low Blood Pressure झाल्यास ताबडतोब करा ‘या’ 4 पदार्थांचे सेवन, कंट्रोल होईल BP

High Uric Acid च्या रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 5 चूका, अन्यथा वाढू शकतो त्रास