‘त्या’ मुलीसोबतच्या ‘TikTok’ व्हिडीओमुळं ‘पाक’चे PM इम्रान खान भलतेच ‘गोत्यात’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या पाकिस्तान मध्ये हरीम शाह आणि सुंदल खटक या दोन मुली अतिशय चर्चेत आहेत. या दोन मुली पाकिस्तान मधील मोठ्या-मोठ्या व्यक्तींसोबत टिक-टॉक व्हिडीओ तयार करून ते व्हिडीओ व्हायरल करतात. त्यामुळे या दोन मुली सगळीकडे चर्चेत येत आहेत.
इमरान खान संग इस लड़की का टिक-टॉक वीडियो वायरल, विपक्ष ने घेरा
असाच एक व्हिडीओ त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत तयार केल्यामुळे त्या अखीनच चर्चेत आल्या आहेत. या व्हिडीओ मुळे इम्रान खान यांनाही विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
इमरान खान संग इस लड़की का टिक-टॉक वीडियो वायरल, विपक्ष ने घेरा
तहरीक-ए- पाकिस्तान पक्षाशी संबंधीत असल्यामुळे झाले शक्य
पाकिस्तान मध्ये हरीम आणि सुंदल या अनेकवेळा अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करतात. जेणेकरून ज्याचा व्हिडीओ तयार केला जात आहे त्यांना माहीतही होऊ देत नाहीत. महत्वाची गोस्ट म्हणजे ज्या राजकारण्यांसोबत एखादी मुलाखत घेणे सुद्धा अवघड असते त्यांच्याच्यासोबत चक्क टिक टॉक व्हिडीओ तयार करतात.
इमरान खान संग इस लड़की का टिक-टॉक वीडियो वायरल, विपक्ष ने घेरा
तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांसोबत व्हिडीओ कसे तयार करता असे विचारले असता हरिम म्हणाली की, मी पाकिस्तानच्या तहरीक- ए -इन्साफ या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. मला पीटीआय च्या नेत्यांना भेटता येते आणि मी त्यांच्यासोबत टिक टॉक व्हिडीओ तयार करते.
इमरान खान संग इस लड़की का टिक-टॉक वीडियो वायरल, विपक्ष ने घेरा
अनके राजकीय नेत्यांसोबत व्हिडीओ
यांना पहिला व्हिडीओ कधी तयार केला असे विचारले असता सुंदल म्हणाली, मी माझा पहिला व्हिडिओ पीटीआय नेते आणि पंजाबमधील मंत्री फैयाज-उल-हसन चौहान यांच्यासोबत तयार केला होता. तो व्हिडीओ मला खुप आवडला आणि त्याला चांगला प्रसिद्ध सुद्धा भेटला होता. हा व्हिडीओ तयार करण्यासाठी कोणतीही पूर्वयोजना तयार केली नव्हती.
इमरान खान संग इस लड़की का टिक-टॉक वीडियो वायरल, विपक्ष ने घेरा
एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही भेटायला गेलो होतो आणि आम्ही असाच टिक-टॉक व्हिडीओ तयार केला. नेहमी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनाही माहित न होऊ देता या मुलींनी व्हिडीओ तयार केला आहे. भारताला सतत धमक्या देणारे इम्रान खान स्वतःच गोत्यात आले आहेत. हा टिक टॉक व्हिडीओ त्यांना चांगलाच महागात पडत आहे.
इमरान खान संग इस लड़की का टिक-टॉक वीडियो वायरल, विपक्ष ने घेरा

आरोग्यविषयक वृत्त

You might also like