‘ब्लॅक’ स्विमसूटमध्ये ‘या’ मॉडेलचा ‘कहर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रियालिटी शो लव आयलॅंड नेहमी आपल्या कंट्रोवर्शिअल एडल्ट कॉन्टेंटमुळे चर्चेमध्ये असतो. या शोची मॉडेल मेगन बार्टन हॅन्सन नेहमीच आपल्या बोल्ड लुकमुळे सोशल मिडियावर चर्चेमध्ये असते.

नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. पुन्हा एकदा मेगनचे काही फोटो चाहत्यांच्या भेटीला आले आहे. ज्यामध्ये तिने आपल्या बोल्ड लुकचा जलवा चाहत्यांवर टाकला आहे.

या फोटोंमध्ये मेगन ब्लॅक स्विमसूट घालून आपला किलर लुक दाखवताना दिसून येत आहे. या स्विमसूटला तिने मॅक्सी क्रोकेट स्कर्टसोबत कॅरी केला आहे. फोटोंमध्ये तिचे क्लीवेज स्पष्ट दिसून येत आहे. फोटोशूटमध्ये तिने खूपच बोल्ड अंदाजात पोज दिले आहे. फोटो पाहून तुम्ही नक्कीच घायाळ व्हायल यात शंकाच नाही.

मेगनचे हे फोटो सोशल मिडियावर खूप तेजीने व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. ही पहिली वेळ नाही की, मेगनने आपले बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले. तिचे अनेक हॉट फोटो मेगन सोशल मिडियावर शेअर करत असते. मेगन बार्टन हॅन्सन सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

ती नेहमी चाहत्यांसाठी आपले सुंदर सेक्सी फोटो शेअर करत असते. मेगनचे फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असतात. तिची खास गोष्ट ही आहे की, तिच्या डोळ्यांचा रंग हिरवा आहे. यामुळे चाहते तिचे दिवाने होतात.

आरोग्यविषयक वृत्त –