MLA Sunil Tingre | गुंजन चौक ते हयात हॉटेलपर्यतचा BRT मार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Pune Nagar Road Traffic Jam) सोडविण्यासाठी बीआरटी मार्गिका Bus Rapid Transit Route (BRT) काढावी अशी मागणी मी सातत्याने करत होतो. विधीमंडळ अधिवेधनातही हा प्रश्न उपस्थित केला होता. (MLA Sunil Tingre)

 

 

अखेर महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन बंद अवस्थेत असलेला गुंजन चौक ते हयात हॉटेलपर्यतचा बीआरटीमार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितच नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करतो.

 

सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी. (MLA Sunil Tingre, Vadgaon Sheri)

 

 

Web Title :  MLA Sunil Tingre | Decision to make BRT route from Gunjan Chowk to Hyatt Hotel on pilot basis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा