Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन दुकानात वीज, पाण्याची बिले भरता येणार; PAN, पासपोर्टच्या अर्जाचीही सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | मोदी सरकारच्या (Modi Government) अन्न व पुरवठा मंत्रालयाने एक नवा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांतून (Ration shop) आता वीज, पाणी अणि इतर सुविधांची बिले भरण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. याबाबत अन्न व पुरवठा मंत्रालयाने (Ministry of Food and Supplies) यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडशी एक करार (Agreement) केला आहे. या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता (Deputy Secretary Jyotsna Gupta) आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव (Sarthik Sachdev) यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

हा करार केल्याने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानांतून मोदी सरकारकडून (Modi Government) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या (National Food Security Act) अंतर्गत गरिबांना स्वस्त किंमतीत अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या योजनेमध्ये 80 कोटी जणांना अन्न सुरक्षाचा लाभ दिला जातो आहे. दरम्यान आता सगळ्यांना नव्या सुविधांचा लाभ घेता यावा या माध्यमातून नागरीकांना सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळणार आहे.

अन्न व पुरवठा मंत्रालय आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसच्या करारानुसार
आता स्वस्त धान्य दुकानात वीज, पाणी बिलासोबतच पॅन नंबर आणि पासपोर्टचे (PAN, passport) अर्ज दाखल करण्या़साठीही मुभा देण्यात आली आहे.
तसेच निवडणूक आयोगाशी संबंधित सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत.
यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी अशा गोष्टी करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे याबाबत करार करण्यात आला आहे.
तर या करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी सह्या केल्या आहेत.
त्यावेळी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय (Sudhanshu Pandey) आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी (Dinesh Kumar Tyagi) उपस्थित होते.

Web Titel :- Modi Government | now fill electricity and water bills ration shop pan and passport applications will also accept Ministry of Food and Supplies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीला लोणावळा, वडकी, भेकराईनगर येथील लॉजवर फिरवलं, केला बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे ‘गोत्यात’

Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

Air Marshal V. R.Choudhary | ‘एअर मार्शल व्ही. आर. चौधरी’ होणार भारताचे नवे वायूदल प्रमुख