Monalisa Bold Dance | मोनालिसानं बोल्ड ड्रेस घालून, पावसामध्ये भिजत केला डान्स (व्हिडिओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Monalisa Bold Dance | भोजपुरी बहुचर्चित अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. आपल्या अभिनयाबरोबरच तिनं चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. दिवसेंदिवस मोनालिसाचे चाहते वाढतच चालले आहे. दरम्यान, मोनालिसाचा एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल (Monalisa Bold Dance) होताना दिसतोय.

मोनालिसाचा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तिचं (Monalisa) गाणं ‘पिरितिया के पानी पियासाल’ (Piritiya Ke Pani Piyasaal ) हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेत आला आहे. मोनालिसा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर युट्युबवर पुन्हा एकदा हे गाणं तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला जवळपास 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण आहे की, मोनालिसा यामध्ये पारंपारिक आणि वेस्टर्न अंदाजत दिसत आहे. (Monalisa Bold Dance)

दरम्यान, गाण्याच्या सुरुवातीला ती स्विमिंग पूलमध्ये गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तर गाण्याच्या मध्यभागी ती (Monsalisa) एका शॉर्ट ड्रेसमध्ये पाण्यात आंघोळ करताना दिसून येत. व्हिडिओमध्ये चहात्यांना तिनं चांगलच घायाळ केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असून, कमेंटद्वारे मोनालिसा बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.

 

Web Title : Monalisa Bold Dance | monalisa danced wearing a bold dress in the rain video got huge views

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

LIC Saral Pension Scheme | एका प्रीमियमवर आयुष्यभर पेन्शन ! जाणून घ्या योजनेचे पूर्ण कॅलक्युलेशन

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’ 

India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

Alana Panday | समुद्राच्या मध्यभागी आंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली पोज, तिच्या हॉट फोटोंन इंटरनेटचा वाढला ‘पारा’

Chandrakant Patil | ‘चुकीचं विधान करणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावं’, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला (व्हिडिओ)

Rubina Dilaik | …म्हणून सर्वांची आवडती रुबीना दिलैक बाथरुममध्ये जाऊन ढसाढसा रडली, सांगितली तिची दुःखद कहाणी