Moshi-Chandoli Toll Plaza | मोशी आणि चांडोली येथील दोन्ही टोलनाके कायमस्वरूपी बंद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Moshi-Chandoli Toll Plaza | पुणे- नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) मोशी आणि चांडोली (Moshi-Chandoli Toll Plaza) येथील टोलनाक्यांची मुदत संपल्याने हे टोलनाके IRB ने कायमस्वरूपी बंद केले आहेत. प्रवाशांची टोलमुक्ती बरोबरच वाहतूककोंडीतूनही सुटका झाली आहे. यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने maharashtra state road development corporation (MSRDC) १५ डिसेंबर २००५ रोजी बीओटी (BOT) तत्वावर आयआरबी कंपनीला हे दोन्ही टोलनाके चालवायला दिले होते. या टोलनाक्यावर (Moshi-Chandoli Toll Plaza) मोटार कार ३७ रुपये, हलकी वाहने ६३ रुपये, अवजड वाहनांसाठी १२४ रुपये आकारले जायचे. आता या टोलनाक्यांची मुदत संपली आहे. तसा फलक आयआरबीच्या लावला आहे. कर्मचारीही टोल नाक्यावर नाहीत.

मोशी टोलनाक्याच्या सहव्यवस्थापक अतुल शेलार म्हणाले, हे दोन्ही टोलनाके बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
येथील बूथ आणि शेड असेल ठेवण्यात येणार आहेत. टोलवसुली बंद राहील.
येथील कार्यालयातील हिशोबाचे काम सुरु असून दोन दिवसात हे काम पूर्ण होईल.

Web Title :- Moshi-Chandoli Toll Plaza | Moshi and Chandoli Toll plazas on pune nashik highway closed permanently

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Police Recruitment | WhatsApp च्या माध्यमातून पोलिस भरतीचा पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं (व्हिडीओ)

Earn Money | दरमहिना पाहिजे असेल मोठी कमाई तर मोफत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

Devendra Fadnavis | IT च्या छाप्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी साधला अजित पवारांवर निशाणा, केले गंभीर खुलासे; म्हणाले…

Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फेरा सुरुच, 10 दिवसात पेट्रोल तब्बल 2.37 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचे दर