पोलीसनामा ऑनलाईन – आपल्यापैकी बर्याच जणांना प्रवासाची आवड असते (Motion Sickness Remedies). मात्र प्रवासाचा नुसता उल्लेख केल्या की, डोके दुखू लागते. अनेकांना प्रवास करताना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो (Vomiting During Traveling). मोशन सिकनेस म्हणजे प्रवासादरम्यान उलट्या (Vomiting), डोक्यात मुंग्या येणे (Tingling In Head), चक्कर येणे (Dizziness) किंवा मळमळणे (Nausea) होय. म्हणून कित्येकदा फ्लाइट्स आणि लक्झरी बसमध्ये आजारपणाची बॅग असते, ज्यामध्ये गरज पडल्यास आपण उलट्या करू शकतो. विशेषतः डोंगराळ भागात जिथे रस्ते खूप वळणदार, किंवा घाट असेल, अशा समस्या जास्त प्रमाणात आढळतात (Motion Sickness Remedies).
v मोशन सिकनेसची लक्षणे (Symptoms Of Motion Sickness) –
- मळमळ होणे (Nausea)
- चक्कर येणे (Weakness)
- उलट्या होणे (Vomit)
- डोकं जड होणे (Heavy Head)
- थकवा येणे (Fatigue)
- आळशी होणे (Being Lazy)
- इंडायझेशन (Indianization)
- पोटदुखी (Abdominal Pain)
- अस्वस्थ वाटणे (Feeling Restless Irritability)
- चिडचिड होणे (Irritability)
v मोशन सिकनेस कसा टाळायचा? (How To Prevent Motion Sickness)
o प्रवासात तुम्हाला उलट्या आणि मळमळ (Nausea During Traveling) होत असेल, तर तुम्ही आले, पुदिना, लिंबू आणि कोकोकोला हे ड्रिंक्स घेऊ शकता. यामुळे उलटीची भावना कमी होईल.
o प्रवासात लवंग आणि वेलची जरूर ठेवावी, हवी असल्यास बारीक करून डब्यात ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटेल तेव्हा लवंग किंवा वेलची तोंडात ठेवा. तसेच तुम्हाला ते असल्यास ते कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता (Motion Sickness Remedies).
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, चाकण परिसरातील घटना
कुटुंबाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, चार जणांवर FIR; दापोडी परिसरातील घटना
पिंपरी : विनयभंग करुन पतीला मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड; आरोपी गजाआड