तुम्ही महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवाचे लेटेस्ट फोटोज् पाहिले ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महेंद्र सिंगच्या मुलीचीही अगदी त्याच्या प्रमाणेच वेगळे स्टारडम आहे. झिवा धोनीचे फोटो सोशल मीडियावर मिनिटात वायरल होतात. झिवा धोनीचे स्वतः हा चे असे स्टारडम आहेत.
https://www.instagram.com/p/BzhZXu7lwqC/?utm_source=ig_web_copy_link

सध्या झिवा धोनीचे लेटेस्ट फोटोज सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहेत. वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात झिवा बाबांना चिअर करण्यासाठी हजर असते . सध्या झिवा महेंद्र सिंग सोबत बर्मिंगहॅम मध्ये आहे.

महेंद्र सिंगची पत्नी साक्षी धोनीने अलीकडेच झिवाचे काही फोटो शेअर केले आहे. क्युट म्हणजे नक्की काय याची कल्पना या फोटोंला पाहिल्यावर लक्षात येते. शुक्रवारी साक्षीने हे फोटो शेअर करताच हे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

या फोटो मध्ये झिवाने हिरव्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. तिचे हे सर्व फोटो कॅण्डिड आहेत. या फोटोत तिचे हावभाव आपले मन नक्कीच जिकंतील.
https://www.instagram.com/p/Bzh-3whHwRI/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BzgL-OullOV/?utm_source=ig_web_copy_link

याआधीही झिवाचा असाच एक व्हिडिओ खूप वायरल झाला होता. त्या व्हिडिओत झिवा ड्वेन ब्रावोसोबत मस्ती करताना दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने वायरल झाला होता. या व्हिडिओत झिवा खूप सुंदर दिसत होती. तसेच झिवा यामध्ये ड्वेनच्या टोपीसोबत खेळताना दिसत होती. तसेच ड्वेन झिवाला उचलून घेतानाही दिसत होते .

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

सिने जगत

Video : 25 वर्षापुर्वीच्या ‘राजा बाबू’ सिनेमातील गाण्यावर गोविंदा आणि माधुरीने धरला ‘ठेका’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

बहुजननामा

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर

या दिवशी औरंगाबादमध्ये पार पडणार अण्णाभाऊ साठे काव्यवाचन स्पर्धा

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !