Mula Mutha Riverfront Development | होय, हे परदेशातील नव्हे तर हे आहे आपल्या मुळा-मुठाचे बदलणारे सौंदर्य (PHOTOS)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळा मुठा नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत (Mula Mutha Riverfront Development ) येरवडा येथील गणेश घाट (Ganesh Ghat Yerwada) परिसरातील 300 मीटर चे प्रायोगिक तत्त्वावरील सुशोभीकरण आणि सेवांचे काम पूर्ण झाले आहे. (Mula Mutha Riverfront Development)

याठिकाणी नदी काठावर ग्याबियन वॉल, दगडी पायऱ्या असलेला घाट, जॉगिंग ट्रॅक चे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी नुकतेच वृक्षारोपन देखील करण्यात आले आहे. जी 20 परिषदेच्या (G 20 Summit Pune) निमित्ताने महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने या परिसराचे रूप पालटले आहे. (Mula Mutha Riverfront Development )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title : Mula Mutha Riverfront Development | Pune Municipal Corporation (PMC) G 20
Summit Pune Embellishment Ganesh Ghat Yerwada


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा