Pune Crime News | भवानी पेठेत सीमा भिंत पडल्याने 3 वाहनांचे नुकसान

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – Pune Crime News | भवानी पेठेतील (Bhavani Peth) एका सोसायटीची सीमा भिंत पडल्याने 3 वाहनांसह 2 हातगाडयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अग्नीशमन दलाचे जावान (Pune Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 381 भवानी पेठ येथील
एका सोसायटीची सीमा भिंत पडल्याची वर्दी अग्नीशमन दलाला मिळाली होती. अग्नीशमन दलाचे जवान
तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्यास सुरूवात केली.

सीमा भिंत पडल्याने एक रिक्षा, एक दुचाकी, एक टेम्पो आणि 2 हातगाडयांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने यामध्ये कोणीही जमखी झालेले नाही अशी माहिती अग्नीशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

Web Title :  Pune Crime News | In Yashwant Nagar of Yerawada, husband and wife were brutally beaten, a case against four

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajay Devgn And Kajol | घरात कोणाचं चालतं या प्रश्नावर अजय देवगणने दिले काजोल समोर ‘हे’ उत्तर

Palkhi Sohala 2023 | ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा शुभारंभ

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

Financial Literacy and Cyber ​​Security | आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी