Multibagger Stock | 54 रुपयांचा शेयर झाला 879 रुपयांचा, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 लाख; तुम्ही खरेदी केला आहे का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | यावर्षी अनेक कंपन्यांच्या शेयरने गुंतवणुकदारांना (earning money from stock market) जबरदस्त रिटर्न दिला आहे. आज आम्ही अशाच एका शेयरबाबत सांगणार आहोत ज्याने अवघ्या 5 वर्षात 1 लाख रुपयांचे 40 लाख रुपये बनवले आहेत. हा शेयर क्वालिटी फार्मा (Kwality Pharma) चा आहे. ज्या गुंतवणुकदारांनी या शेयरमध्ये धैय राखले त्यांना बंपर रिटर्न मिळाला आहे. (Multibagger Stock)

21.75 रुपयांच्या स्टॉकची किंमत झाली 878.90 रुपये
5 वर्षापूर्वी 28 सप्टेंबर 2016 ला BSE वर Kwality Pharma च्या शेयरची किंमत 21.75 रुपये होती जी 1 ऑक्टोबर 2021 ला 878.90 रुपयांवर पोहचली. म्हणजे या 5 वर्षात क्वालिटी फार्माच्या शेयरमध्ये 40 पट वाढ झाली.

क्वालिटी फार्माच्या शेयरचा मागील रेकॉर्ड
या मल्टीबॅगर स्टॉकची प्राईस मागील एका महिन्यात 419.90 रुपयांनी वाढून 878.90 रुपये झाली. या कालावधीत 110 टक्के वाढ झाली.

 

6 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 लाख

हा मल्टीबॅगर स्टॉक मागील 6 महिन्यात 54 रुपयांवरून 878.90 रुपयांच्या स्तरापर्यंत वाढला.
या कालावधीत जवळपास 1530% ची वाढ नोंदली गेली.
अशाप्रकारे मागील एक वर्षात Kwality Pharma चा स्टॉक 61 रुपयांवरून वाढून 878.90 रुपये प्रति स्टॉक झाला.
या कालावधीत जवळपास 1340 टक्केची वाढ झाली.

जर एखाद्या गुंतवणुकदाराने महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली
असती तर त्याचे 1 लाख आज 2.10 लाख रुपये झाले असते. अशाप्रकारे जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यापूर्वी
या फार्मा स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख रुपये 16.30 लाख झाले असते.

Web Title :- Multibagger Stock | multibagger stocks kwality pharma 54 to rs 879 1 lakh would have turned to 16 lakh check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरुच, आता 26823 रुपयात मिळतंय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

Artificial Kidney | ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार ‘ही’ कृत्रिम किडनी, बंद होणार डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटचे त्रास; जाणून घ्या

Parambir Singh | ‘या’ प्रकरणात परमबीर सिंग यांना 21 ऑक्टोबरपर्यंत मोठा दिलासा; तूर्तास होणार नाही ‘ती’ कारवाई