Mumbai Fire News | इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू १४ जखमी

मुंबई : Mumbai Fire News | मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवर जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai Fire News)

https://x.com/ANI/status/1710121141048909998?s=20

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवण्यास सुरूवात केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.

ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. जखमींवर मुंबईतील ट्रॉमा केअर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आगीत ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या. तळमजल्यावरील काही दुकानेदेखील आगीत
जळाली आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi – Shivaji Nagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक 15 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा मुख्य मंत्र्यांना अडवू; माजी आमदार मोहन जोशी यांचा इशारा

IPS Ritesh Kumar-Sasoon Hospital | ससूनमधील गार्डवर वरिष्ठ पोलिसांची निगराणी, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले ‘हे’ आदेश

Chandrakant Patil – Pune Guardian Minister | पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Maharashtra Govt-Pune PMC | आरोग्य, शिक्षण विभागाला पूर्णवेळ प्रमुख नसताना लेखा व वित्त विभागासाठी शासनाने अतिरिक्त मुख अधिकारी नेमला

NHRC On Deaths In Govt Hospitals In Maharashtra | राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, राज्य सरकार व मुख्य सचिवांना नोटीस