मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे चित्रपटाची शूटिंग रद्द केली गेली आहे. जोरदार पावासामुळे यूनिट मेंबर्सला शूटिंगला पोहचणे शक्य होत नाहीये. त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आली आहे.

मुंबईत दहिसरच्या आतमध्ये काही सीरियलची शूटिंग बंद करण्यात आली आहे. दहिसरच्या पुढे मीरा रोड, वसई, नायगाव सारख्या लांब परिसरामध्ये सीरीयलचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. सुमारे 20 ते 25 मालिकेतील शूटिंग रद्दची नोंद झाली आहे. मुंबईच्या फिल्म सिटी आणि काही इतर स्टुडिओमध्ये काही सीरियल रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका वृत्ताने दिलेल्या माहितीनूसार, परिस्थितीच्या दृष्टीने शूटिंग करणे धोकादायक नाही. हेच कारण आहे की, FWICE सदस्यांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेविषयी सल्ला दिला आहे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर कामाबद्दल चिंता न करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे फेडरेशच्या अनेक सदस्यांना शूटिंगसाठी जाणे शक्य नाही. अशामध्ये जास्तकरुन टिव्ही आणि चित्रपटांच्या शूटिंगवर खूप मोठा परिणाम झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार सुपरस्टार सलमान खानचा ‘दबंग 3’ चित्रपटाची शूटिंगसुद्धा एक दिवसासाठी रद्द केली आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट ‘दबंग 3’ ची शूटिंग बांद्राच्या मेहबूब स्टुडिओमध्ये चालू होती पण पावसामुळे हे शूटिंग रद्द करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

छोट्या दुखण्यांकडे करू नका दुर्लक्ष, मोठ्या आजाराचे असू शकते लक्षण

पस्तिशीनंतर गर्भधारणेत येतात अनेक अडचणी, जाणून घ्या कारणे

‘वजन’ कमी करण्यासाठी योग्य ‘आहार’ ठरतो परिणामकारक

सिनेजगत

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन

बहुजननामा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !

You might also like