Browsing Tag

rain

म्यानमारमधील भीषण दुर्घटनेत 100 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - म्यानमारमध्ये एक भीषण अपघात झाला असून तेथील जेड माईनमध्ये भूस्खलनामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर म्यानमारमध्ये भूस्खलनानंतर गुरुवारी किमान १०० जेड खाण कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.एका…

हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट

पोलिसनामा ऑनलाईन - मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक…

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुणे, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग…

लासलगावात पावसाची जोरदार ‘बॅटिंग’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन - लासलगाव(वार्ताहर)येथे सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एक तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला़.पावसाच्या जोरदार सरींसह दुपारी पावसाला सुरुवात झाली़ दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन…

लघवीची ‘ही’ समस्या महिलांना जास्त जाणवते, ही आहेत 6 कारणे, जाणून घ्या

पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो. या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. पावसाळ्यात महिलांना वारंवार लघवीला होण्याची समस्या जास्त प्रमाणात जाणवते, तसेच काही प्रमाणात पुरूषांनाही ती जाणवते. पावसाळा आणि हिवाळ अशा दोन्ही ऋतूमध्ये ही…

पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह 40 KM अंतरावर सापडला

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पावसामुळे आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेल्या नागरिकाचा मृतदेह आज तब्बल 40 किलोमीटर लांब असलेल्या अमरावती जिल्ह्यातील टाकळी गिलबा परिसरात आढळून आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा…