अभिनेत्री ‘मुनमुन सेन’ची मुलगी रिया एकदम ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार मुनमुन सेनला आपण सर्वजण ओळखतो. सध्या मुनमुनची मुलगी रिया सेन चर्चेत आली आहे. याचे काही म्हणजे रियाचे हॉट आणि सेक्सी फोटो. रियाचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. रिया यात कमालीची सुंदर दिसत आहे. रियादेखील आईप्रमाणे अभिनेत्रीच आहे.

रियाने इंस्टाग्रामवरून तिचे अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत. आपल्या बोल्डनेसने रिया इतर बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसनाही टक्कर देत आहे. हॉटनेसच्या बाबतीत तिने अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. तिचा सेक्सी अंदाज पाहण्यासारखा आहे.

सध्या रिया सिनेमांपासून दूर आहे. असे असले तरी सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. रियाने आईच्या पावलावर पाऊल टाकत सिनेमात एन्ट्री घेतली खरी परंतु तिला आपला जम बसवता आला नाही. रिया आपल्या बिकीनी फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. रिया 38 वर्षांची असली तरी आजही ती खूप फिट आणि सेक्सी आहे. तिचा फिटनेस पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर रियाने ‘विषकन्या’ या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. तिने बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. रियाच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाले तर 2017 साली तिने शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

https://www.instagram.com/p/B0X2Mmunm4z/

https://www.instagram.com/p/Bm8A1nFHCOO/

Visit : Policenama.com