Narayan Rasne Passes Away | पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rasne Passes Away | पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasne) यांचे वडील नारायण केशव रासने (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 93 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (Narayan Rasne Passes Away)

 

अंत्ययात्रा संध्याकाळी 6.30 वाजता राहत्या घरापासून निघेल (नातूबाग गणपती मंदिर सदाशिव पेठ येथून).

 

 

Web Title :-  pmc standing committee chairman hemant rasne’s father narayan rasne passes away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! फक्त 150 रुपये गुंतवा अन् मिळवा तब्बल 20 लाख रुपये; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात 17 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून चाकूने पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार; चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ

 

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

 

Dr Neelam Gorhe | टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी ‘स्वाधीकारे’ चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

 

SSC-HSC Board Exams | 10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती