Browsing Tag

passes away

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्नर तालुक्याच्या माजी आमदार लतानानी श्रीकृष्ण तांबे (latanani tambe) (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी सायंकाळी पुण्यात निधन झाले. रविवारी सकाळी १० वाजता श्री कपर्दिकेश्‍वर मंदिराजवळ मांडवी नदीतीरावर त्यांचा…

पप्पू कलानी यांच्या पत्नी माजी आमदार व माजी महापौर ज्योती कलानी यांचे निधन

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सुरेश (पप्पू) कलानी यांच्या पत्नी तसेच उल्हासनगर शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर ज्योती कलानी यांचा आज (रविवार) ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या काही वेळांपुर्वी ही…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अग्रदूत, सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा.विलास वाघ (83)  यांचे कोरोनामुळे निधन झाले. गुरुवारी (दि.25) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास…

‘कभी कभी’, ‘चांदनी’, ‘सिलसिला’चे पटकथा लेखक सागर सरहदी यांचे…

मुंबई : पटकथा लेखक, संवाद लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी (वय ८७) यांचे रविवारी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील सायन परिसरातील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खाणे पिणे सोडले होते. सोमवारी…

बिजलीमल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

सांगली : सांगलीतून चार वेळा विरोधकांना चितपट करुन विधानसभा गाठणारे माजी आमदार आणि बिजलीमल्ल पैलवान संभाजी पवार (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने मध्यरात्री निधन झाले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे.वसंतदादा…

शिवसेना नेते दिनेश वानखडे यांचे निधन

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिनेशनाना वैकुंठराव वानखडे (वय-56 रा. तिवसा) यांचे आज (रविवार) सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे.दिनेश वानखडे यांनी…

Breaking : शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना उपनेते, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे (66) यांच आज निधन झालं आहे. गेल्या एक महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. आज (सोमवार) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन

पोलिसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा (वय ७३) यांचं निधन झालं आहे. गोव्यात त्यांनी अखेऱचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा…