Esha Gupta Glamorous Look | ईशा गुप्ताच्या हॉट आणि ग्लॅमरस अंदाजानं उडाली अनेकांची झोप, पाहा तिचे सुपर सेक्सी व्हायरल फोटो…
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Esha Gupta | बॉलीवूडमधील अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta Glamorous Look) चाहत्यांना आपल्या जादूने सतत घायाळ करत असते. ती सोशल मीडियावर आपल्या हॉट फोटोने आग लावते. आपल्या अभिनयासोबतच तिच्या फॅशननं सुद्धा चाहत्यांना वेडं केलं आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉट (Esha Gupta Hot Photo) आणि न्यूड फोटो (Esha Gupta Hot Nude Photo) शेअर करत असते. नुकतंच तिच्या एका फोटोनं सोशल मीडियावर हाहाकार माजला आहे (Esha Gupta Glamorous Look).
ईशानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत (Esha Gupta Instagram Photo). शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं गडद राखाडी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे (Esha Gupta Superbold Photo). आपला लूक (Esha Gupta Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे (Esha Gupta Nude Photo). तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे (Esha Gupta Killer Look). फोटोतील तिच्या रूपावर अनेक नेटकरी चांगलेच भाळले आहे.
दरम्यान, शेअर केलेल्या फोटोमध्ये ईशा अत्यंत सुंदर (Esha Gupta Glamorous Look) दिसत असून, तिच्या या फोटोला अगदी कमी वेळात भरपूर लाईक्स मिळाले आहे. चाहत्यांनी कमेंट्समधून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिचे इंन्टाग्रामवर एकूण 7.1 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.
https://www.instagram.com/p/CcxDlF3Jbm3/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/Cc5PE7YpK_m/?utm_source=ig_web_copy_link
Web Title : Neha Malik Bikini Photos | neha malik is too hot to handle poses in bikini neha malik bold and hot photos viral see here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या
Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD
Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या
Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते