पोलीस मुख्यालयातून चक्क चोरट्यांकडून मोटरसायकल लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे जिल्ह्यात व शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली.काल शनिवारी मध्यराञी पोलीसांचा गड जिथे कोणाची वाकडीनजर गेली तर त्याला चटकन बंदिस्त केली जाते. परंतू चोरट्यांने चक्क पोलीस मुख्यालयातील प्रवेश द्वाराजवळ पार्कींग केलेली. पोलीस कर्मचारी संदिप वसंत पगारे यांची हिरो होंडा स्पेल्डर एम एच 18 वाय 7530 मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी पोलीसांच्या डोळ्या देखत आवारातून लंपास केली. या प्रकरणी शहर पोलीसांत चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील कुमार नगर भागातील पश्चिम देवपूर परिसरातील क्षेञात घडली. घरा समोर पार्कींग केलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली या प्रकरणी बेटावद रहिवासी प्रफ्फुल हिरालाल पाटील यांनी चोरीची घटना पोलीस स्टेशनला नोंद केली आहे.

शहरातील मराठी वर्तमान पञात कार्यरत असलेले पञकार यांचे घरातील अंगणातून चार हजार रुपये किंमतीची सायकल चोरीस गेली आहे. त्यांनी पश्चिम देवपूर पोलीसांत चोरी बाबत नोंद केली आहे.

Loading...
You might also like