पंढरीच्या वाटेवर ‘त्या ‘ट्रकचीच रंगतेय चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरीच्या वाटेवर लाखो वैष्णव मार्गस्थ होत असताना, या वारीच्या या सोहळ्यात मात्र एका ट्रकची प्रतिकृती चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे सर्वांनी सुरक्षित वाहने चालवावीत यासाठी प्रबोधनही करण्यात येत आहे. माऊलीच्या पालखी सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अनोख्या ट्रकची सर्वत्र चर्चा होत आहे.

आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करीत माऊलीची पालखी चालली आहे. या पालखीसोबत ट्रकची छोटी प्रतिकृतीही पंढरपूरचा प्रवास करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथील प्रदीप सुतार यांच्यासोबत ही प्रतिकृती होती. १९९६ पासून त्यांच्या घरी ही परंपरा सुरू आहे. या ट्रकला फुलांनी सजवले जाते.प्रदीप सुतार हे आई वडिलांपासून सुरु असलेली अनेक वर्षाची परंपरा जपत आहे. सर्वांनी वाहने सुरक्षित चालवावीत असा संदेश या ट्रकमधील लाऊ़डस्पीकर मधून दिला जात आहे.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री