Browsing Tag

Palakhi

आषाढी वारी ! ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर मानाच्या 4 पालख्यांनी घेतला ‘हा’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनाच्या महामारीमुळे यंदा आषाढी वारी होणार की नाही, असा संभ्रम वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे. यासंदर्भात मानाच्या सातपैकी चार पालख्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…

पंढरीच्या वाटेवर ‘त्या ‘ट्रकचीच रंगतेय चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - पंढरीच्या वाटेवर लाखो वैष्णव मार्गस्थ होत असताना, या वारीच्या या सोहळ्यात मात्र एका ट्रकची प्रतिकृती चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे सर्वांनी सुरक्षित वाहने चालवावीत यासाठी प्रबोधनही करण्यात येत आहे.…

फलटणमध्ये शॉक लागून 2 वारकर्‍यांचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाईनफलटणमध्ये पालखी स्थळावर 3 वारकर्‍यांना विजेचा धक्‍का लागला असून त्यामध्ये दोन वारकर्‍यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (सोमवारी) सकाळी घडली…

एड्स बाधितांसाठी आळंदी ते पंढरपूर ‘सायकलवारी’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन'एचआयव्ही' एड्स बाधितांच्या हितरक्षणासाठी पंढरीच्या विठुरायाला साकडे घालण्यासाठी डॉ. पवन चांडक सलग पाचव्या वर्षी आळंदी ते पंढरपूर अशी सायकल वारी करीत आहेत.  डॉ. चांडक व त्यांचे सहकारी आकाश गीते या दोघांनी…

पुण्यनगरीत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दाखल 

पुणे : पोलिसनामा ऑनलाइनविठ्ठल नामाच्या जयघोष करीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात संचेती हॉस्पिटल च्या बाजूच्या पुलावरून सायंकाळच्या सुमारास आगमन झाले.पुणे शहरात संगमवाडी पुलाजवळ संत…

मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार : संभाजी भिडे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनआत्म उन्नती,आत्म साक्षात्कार आणि आत्मउद्धार यासाठी जगले पाहिजे. भारत देश हा संन्यासाचा देश असून मनुष्य मनास जिंकू शकत नाही. मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार आहे. ते साध्य कसे होईल. याची शिकवण संतानी…

संभाजी भिडे वारी सोहळ्यात सहभागी होणार 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-संभाजी भिडे गुरूजी या वर्षी देखील वारी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे पुण्यातीस स्वंयसेवक प्रशार मोने यांनी दिली आहे. आज (शनिवार) रोजी संभाजी भिडे गुरूजींचे आगमन 2 वाजता पुण्यात होणार…

भंडारा डोंगराजवळ वाहनाच्या अपघातात १४ महिला वारकरी जखमी

देहू : पोलीसनामा ऑनलाईनसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या एका खासगी वाहनाचा अपघात होऊन १४ महिला वारकरी जखमी झाल्या. जखमी वारकऱ्यांवर देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. ही घटना आज (शुक्रवार) सायंकाळी…

पोलीसनामा इंम्पॅक्ट : प्रभाग क्रमांक १ मधील पाणीपुरवठा सुरळीत होणार

पोलीसनामा इंम्पॅक्ट पुणे : पोलीसनामा ऑनलाइनकळस धानोरी भागाला अनियमित पाणी पुरवठा होत आहे. या पाणी टंचाई च्या निषेधार्थ 7 तारखेला विश्रांतवाडी येथील मुकुंदनगर आंबेडकर चौकामध्ये पालखी अडवून आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे महापालिकेतील…