• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, June 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता विलिनीकरण हाच…

    ताज्या बातम्या

    Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले आव्हान

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जामीनदाराच्या ‘ज्वाइंट’ अकाऊंटमधून कर्जाची वसुली करणं SBI ला पडलं महागात, जाणून घ्या

जामीनदाराच्या ‘ज्वाइंट’ अकाऊंटमधून कर्जाची वसुली करणं SBI ला पडलं महागात, जाणून घ्या

ताज्या बातम्याआर्थिक
On Feb 21, 2020
sbi
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI ला एका गॅरंटरच्या ज्वाइंट अकाऊंटमधून रिकव्हरीचे 87,711 रुपयांची वसूली करणं महागात पडलं. स्टेट कन्ज्युमर कमीशन चंदीगडने याचिकाकर्त्यांच्या आवाहनावर डिस्ट्रिक्ट कन्ज्युमर फोरमचा निर्णय बदलत बँकेला एक आठवड्याच्या आता ज्वाइंट अकाऊंटमधून काढण्यात आलेली रक्कम परत करण्याचा आणि त्यासह 15 हजार रुपये याचिकाकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासासाठी आणि 5 हजार रुपये कायदेशीर खर्चाच्या स्वरुपात देण्यास सांगितले आहे.

चंदीगडमध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत कलम 15 अंतर्गत करण्यात आलेल्या तक्रारीत सुनील वधवा यांनी सांगितले की, त्यांच्या एका माहितगाराने भारतीय स्टेट बँक सेक्टर – 8 शाखेतून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याच्या गॅरंटीमध्ये सुनील वधवा यांनी बँकेला आपली 5,58,656 रुपयांची एफडी दिली होती.

काही कारणाने कर्ज फेडले गेले नाही आणि कर्ज घेणारा बँक्रप्ट झाला. बँकेने नोटीस पाठवली की 2,33,336 रुपयांची कर्जाची रक्कम आणि जानेवारी 2019 पर्यंतचे व्याज एक आठवड्यात जमा करावे. बँकेने गॅरंटरच्या परवानगीशिवाय त्यांच्या ज्वाइंट सेव्हिंग अकाऊंटमधून 87,711 रुपये काढून घेतले, जे सुनील वधवा, अनिल कुमार वधवा आणि राजेश वधवा यांच्या नावे होते.

याचिकाकर्त्यांने स्वत:ची बाजू स्वत: मांडली –
याचिकाकर्त्याने स्वत: तक्रारीवर आपली बाजू मांडत जिल्हा उपभोक्ता फोरमकडून बँकेच्या बाजूने देण्यात आलेल्या निर्णयाविरोधात आपली बाजू मांडली आणि न्यायालयाला सांगितले की कर्जाची गॅरंटी त्यांनी दिली होती ज्या बदल्यात त्यांची एफडी बँकेत ठेवण्यात आली होती, जी कर्जाच्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची होती.

बँकेला जर रिकव्हरी करायची होती तर एफडीतून करु शकत होते परंतु बँकेने ज्वाइंट अकाऊंटमधून पैसे काढून घेतले. तीन जणांच्या या ज्वाइंट अकाऊंटमधील दोन खातेदारांनी बँकेला गॅरंटी दिली नव्हती. बँकेला कोणताही अधिकार नव्हता की ते ज्वाइंट खात्यातून रिकव्हरी करतील.

सुनील वधवा यांनी बँक रिकव्हरीची नियमावली देखील बँकांंना दिली. त्यानंतर न्यायाधीश राजशेखर अत्री यांच्या अध्यक्षतेतील पीठाने सुनील वधवा यांच्या बाजूने निर्णय दिला आणि सुनील वधवा याची काढलेली रक्कम, 15,000 रुपये मानसिक त्रास दिल्याचा दंड आणि 5,000 रुपये कायदेशीर खर्च देण्याचे आदेश दिले.

banksChandigarhConsumer ForumConsumer Protection Actcurrent newsEconomy NewsFinance NewsFinance News in Marathi
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात FIR

Next Post

61 वर्षीय ‘पॉप सिंगर’ मॅडोनानं केलं 25 वर्षीय बॉयफ्रेंडला KISS (व्हिडीओ)




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून…

राजकीय

Maharashtra Political Crisis | राज्यात सत्तासंघर्षाचा पेच !…

ताज्या बातम्या

SBI ने जारी केले 2 टोल फ्री नंबर, रविवारी सुद्धा एका कॉलवर…

राजकीय

Udayanraje Bhosle | ‘कुणी धमक्या दिल्या तर मला सांगा,…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा !…

Jun 26, 2022

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत…

Jun 26, 2022

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं…

Jun 26, 2022

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून…

Jun 26, 2022

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले;…

Jun 26, 2022

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर…

Jun 26, 2022

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर…

Jun 26, 2022

Pune Crime | विश्वस्ताने स्वत:च्याच कंपनीला काम देऊन केली 2…

Jun 26, 2022

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती,…

Jun 26, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3…

Balavant Suryawanshi Jun 26, 2022

This Week

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा…

Jun 24, 2022

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची बंपर स्कीम ! रोज 50 रुपयांच्या…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा विधानसभा उपाध्यक्ष…

Jun 24, 2022

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर…

Jun 26, 2022

Most Read..

राजकीय

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा

Jun 25, 2022
आर्थिक

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती, पगारात येतील 1.50 लाख रुपये, झाले कन्फर्म!

Jun 26, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली…

Jun 26, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.