NHM Mumbai Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई इथे लवकरच भरती; पगार 70 हजार रुपयापर्यंत, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NHM Mumbai Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई (National Health Mission Mumbai) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (NHM Mumbai Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –
– तांत्रिक लीड,

– प्रोग्रामर,

– टेस्टर

 

शैक्षणिक पात्रता –
– तांत्रिक लीड (Technical Lead) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. (NHM Mumbai Recruitment 2021)

– प्रोग्रामर (Programmer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

– टेस्टर (Tester) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E./B.Tech/MCA किंवा B.Sc/M.Sc पर्यंत शिक्षण झालं असणं महत्त्वाचं. तसंच उमेदवारांना web-development technologies angular, java, HTML, CSS, RDBMS यांचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव –
– तांत्रिक लीड (Technical Lead) – उमेदवारांना 6 वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच आर्किटेक्चरचं ज्ञान असणं आवश्यक.

– प्रोग्रामर (Programmer) – उमेदवारांना 2 वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

– टेस्टर (Tester) – उमेदवारांना सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील किमान 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

 

वेतन –
– तांत्रिक लीड (Technical Lead) – 70,000 /- रुपये प्रतिमहिना

– प्रोग्रामर (Programmer) – 40,000 /- रुपये प्रतिमहिना

– टेस्टर (Tester) – 35,000 /- रुपये प्रतिमहिना

 

कागदपत्रं आवश्यक –
– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – अतिरिक्त संचालक, मानसिक आरोग्य कक्ष, मुंबई, सातवा मजला, आरोग्य भवन, सेंट. जॉर्ज हॉस्पिटल कंपाउंड, स्टेट हेल्थ सोसायटी, पीडी मेलो रोड, मुंबई महाराष्ट्र, पिन कोड – 400001

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/15yHjFS0nAMC_bxMHgepNZpDw6NSBElQ5/view

अर्ज करण्यासाठी – https://arogya.maharashtra.gov.in

 

Web Title :- NHM Mumbai Recruitment 2021 | national health mission nhm mumbai recruitment 2021 apply here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Life Certificate | वाढवली हयातीचा दाखल जमा करण्याची शेवटची तारीख, आता ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता

PMC Property Tax | …म्हणून सत्ताधारी Property Taxची अभय योजना राबवत आहेत, काँग्रेस नेते आबा बागुल यांची टीका

Nawab Malik | केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सुडबुद्धीने कारवाई, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल