Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियावर लावली आग, स्टायलिश लूकमध्ये दिल्या जबरदस्त पोज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘बिग बॉस 14′ (Bigg Boss 14) नंतर अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सोशल मीडियावर दिवसेंदिवस झळकत आहे. निक्की तांबोळी सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती सतत आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोनं (Nikki Tamboli Bold Photo) चाहत्यांना घायाळ करत असते. नेहमीच सोशल मीडियावरील तिचे पोस्ट केलेले फोटो (Nikki Tamboli Bold Photo) प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

निक्कीनं अलीकडे सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये निक्कीनं एकदम स्टायलिश कपडे घातले असून, फोटोमधील तिच्या पोजने चाहत्यांना घायाळ केलं आहे. फोटोतील तिच्या अंदाजावर चाहते तिच्यावर भलतेच खूश झाले आहेत. शेअर केलेला फोटोमध्ये तिनं स्मोकी आय मेकअप केला असुन, मोकळे केस सोडले आहेत.

निक्कीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nikki Tamboli Bold Photo) काळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातलाय. पायात काळ्या रंगाचे हिल्स शुज घातले आहेत. फोटोमधील निक्कीचे हावभाव अगदीच बोल्ड दिसत आहे. फोटोमधील तिच्या बोल्ड अंदाजानं तिने (Nikki Tamboli) चाहत्यांना आकर्षित केलं आहे.

 

https://www.instagram.com/p/CZUdb08JrIX/?utm_source=ig_web_copy_link

 

https://www.instagram.com/p/CZV9DKorhQ1/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान, या फोटोला 119 हजारांमहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक नेटकरी तिच्या फोटोवर कमेंटद्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहे. चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

 

 

Web Title : Nikki Tamboli Bold Photo | | see nikki tamboli new glamorous and sensational photos from her social media gave killer poses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’