Nikki Tamboli Glamorous Photoshoot | निक्की तांबोळीचा हॉट ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nikki Tamboli Glamorous Photoshoot | अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या सिझन नंतर निक्की चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘बिग बॉस (Bigg Boss)’ फेम निक्की सोशल मीडियावर सतत आपले सुंदर फोटो शेअर करत असते (Nikki Tamboli Glamorous Photoshoot).
निक्कीने (Nikki Tamboli) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत (Nikki Tamboli Instagram Photo). तिच्या व्हायरल फोटोन नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे (Nikki Tamboli Latest Photo). शेअर केलेल्या फोटोतील तिच्या अदाने अनेक नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत (Nikki Tamboli Glamorous Photoshoot).
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Nikki Tamboli Viral Photo) निक्कीन लाईट गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे. या गाऊन मध्ये तिनं आपली परफेक्ट फिगर चांगलीच प्लॉन्ट केली आहे (Nikki Tamboli Perfect Figure Pics). तिनं घातलेला हा ड्रेस थाई हाई स्लिट आहे.
दरम्यान, आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी निक्कीनं न्यूड मेकअप केला असून (Nikki Tamboli Nude Look), तिनं केसांना मोकळे सोडून आपल्या रुपाची शोभा वाढवली आहे (Nikki Tamboli Killer Look). फोटोमधील तिचा अंदाज ग्लॅमरस दिसत असून (Nikki Tamboli Glamorous Look), नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Web Title :- Nikki Tamboli Glamorous Photoshoot | nikki tamboli shared bold photos on social media wearing shimmery gown with thigh high slit nikki tamboli
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update