Nikki Tamboli | निक्की तांबोळीचा पुन्हा एकदा बोल्ड अवतार; चाहते घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिने ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरो के खिलाडी 11’ या कार्यक्रमांमधून प्रसिद्धी मिळवली होती. तिने बिग बॉसच्या घरात तिच्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले होते. यानंतर घराबाहेर पडताच ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली होती. आता निकीने (Nikki Tamboli) सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे.

निक्की सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते. ती तिच्या चाहत्यांसाठी अनेक व्हिडिओज आणि फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केलेले फोटोज चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे. या फोटोजमध्ये निक्कीची अदा आणि तिचे बोल्ड (Bold Photo) फोटोज पाहून चाहते घायाळ झाल्याचे दिसत आहेत. निक्कीचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

निक्कीने (Nikki Tamboli) तिच्या या फोटोमध्ये लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
जे खूपच आकर्षक दिसत आहे आणि तिने यामध्ये न्यूड मेकअप केला आहे.
तर या फोटोमध्ये तिचा सिझलिंग लूक दिसून आला.
सध्या तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. तर या फोटोमध्ये निक्की कमालीची सुंदर दिसत आहे.

 

Web Title :- Nikki Tamboli | nikki tambolis latest photoshoot has taken the internet by storm seeing the bold avatar fans said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल