NIRF Rankings 2022 जाहीर ! ‘ही’ आहेत देशातील टॉप 10 इंजिनियरिंग कॉलेज, IIT मद्रास पुन्हा ‘टॉप’वर तर IIT बॉम्बे ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NIRF Rankings 2022 | केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांनी शुक्रवार, 15 जुलै 2022 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क 2022 (NIRF Rankings 2022) जारी केले. या वर्षीही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासला अव्वल स्थान मिळाले आहे. 2022 च्या टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी येथे पहा-

 

NIRF Ranking 2022 : इंजिनिअरिंग कॉलेजचे नाव

1 – आयआयटी मद्रास

2 – आयआयटी दिल्ली

3 – आयआयटी बॉम्बे

4 – आयआयटी कानपूर

5 – आयआयटी खरगपूर

6 – आयआयटी रुरकी

7 – आयआयटी गुवाहाटी

8 – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली

9 – आयआयटी हैद्राबाद

10 – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कर्नाटक, सुरथकल (NITK)

 

NIRF Ranking 2021 : ही गेल्या वर्षीची टॉप 10 इंजिनियरिंग कॉलेज

1 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रास
2 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली
3 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे
4 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कानपूर
5 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ खरगपूर
6 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रुरकी
7 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहाटी
8 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हैदराबाद
9 – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली
10 – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कर्नाटक सुरथकल

 

या आधारांवर ठरवले जाते स्थान
एनआरएफआय रँकिंग लिस्ट तयार करण्यासाठी, कॉलेज/विद्यापीठाचे अनेक आधार विचारात घेतले जातात, ते म्हणजे- टिचिंग, लर्निंग अँड रिसोर्सेस, रिसर्च आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसेस, ग्रॅज्युएशन आऊटकम, आऊटरिच आणि इन्क्लूझिव्हिटी आणि परसेप्शनच्या आधारे संस्थांना गुण दिले जातात.

 

Web Title :- NIRF Rankings 2022 | irf rankings 2022 list out top 10 engineering colleges list here again iit madras on top

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | गुरूपौर्णिमेला भक्तिरसात न्हाऊन निघाले माणिकबाग, ‘सनातन’च्या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी

 

Sharad Pawar On Modi Government | शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका करताना दिला श्रीलंकेतील स्थितीचा दाखला; म्हणाले…

 

Maharashtra GST Department | महाराष्ट्र जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्याला अटक, 13.08 कोटींचा घोटाळा उघड