Nora Fatehi Glamorous Look | फ्रॉक हवेत उडत असताना देखील नोरा फतेहीनं थांबवलं नाही फोटोशूट, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडमधील बहुचर्चित अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi Glamorous Look) सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. नोरा नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो (Nora Fatehi Glamorous Look) सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. ती (Nora Fatehi Instagram Photo) नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते.

 

 

नोरानं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Nora Fatehi Bold Photo) तिनं गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. फोटोमधील नोराचा अंदाज अगदीच अनोखा दिसत आहे. आपल्या लूकला (Nora Fatehi Glamorous Look) पूर्ण करण्यासाठी नोरानं लाइट मेकअप केला आहे.

 

 

सोशल मीडियावर नोराच्या या फोटोनं (Nora Fatehi Beautiful Pics) चांगलीच आग लावली आहे.
फोटोमध्ये तिनं केस मोकळे सोडून आपल्या रूपाला चार चॉन्द लावले आहे.
एका पेक्षा एक वरचढ पोज देऊन, तिनं नेटकऱ्यांना आकर्षून घेतलं आहे.
तिच्या या फोटोवर (Nora Fatehi Hot Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 7.38 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, नोरानं (Nora Fatehi Modelling) तिच्या करियरचा सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.
तसेच अभिनयाबरोबरच नोरानं नृत्यातून देखील आपली अनोखी छाप प्रेक्षकांसमोर पाडली आहे.
तिचे इंन्टाग्रामवर जवळपास 34.7 मिलियनहून अधिक फोलोवर्स आहेत.

 

 

Web Title :- Nora Fatehi Glamorous Look | nora fatehi dress in flying in air while posing nora fatehi sizzling photos goes viral on internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा