Nushrat Bharucha Backless | बॅकलेस ड्रेस घालून घरातून निघाली ‘ही’ अभिनेत्री, फोटोतील अंदाज पाहून नेटकरी झाले घायाळ…
पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री नुसरत भरूचानं (Nushrat Bharucha) आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. तिचा चाहता वर्ग सुद्धा प्रचंड मोठा आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून नेटकऱ्यांना आकर्षून घेते (Nushrat Bharucha Backless). सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर तिचे काही फोटो (Nushrat Bharucha Hot And Bold Photo) आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Nushrat Bharucha Backless).
नुसरतनं व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिचा समर लूक (Nushrat Bharucha Summer Look) दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला असून, यामध्ये ती प्रचंड प्रमाणात बोल्ड (Nushrat Bharucha Bold Photo) दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिनं परिधान केलेला ड्रेस अत्यंत बॅकलेस असून, अनेक नेटकऱ्यांची तिच्यावर नजर खिळली आहे.
नुसरतचा (Nushrat Bharucha) हा व्हिडिओ विरल भयानीनं त्याचा
इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर (Viral Bhayani Instagram Account) शेअर केला आहे.
तिला पैपराजीनं पाहताच तिनं कॅमेरासमोर हाय केलं.
व्हिडिओमधील तिच्या बोल्ड अंदाजाने नेटकऱ्यांना मोहून घेतलं आहे (Nushrat Bharucha Killer Look).
दरम्यान, नुसरतच्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
तसेच व्हिडिओवर (Nushrat Bharucha Viral Video) कित्येक नेटकऱ्यांनी लाईक्स मधून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
व्हिडिओवर कमेंट्स करून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.
Web Title :- Nushrat Bharucha Backless | nushrat bharucha flauts her curves in backless strappy gown nushrat bharucha bold video goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Asaduddin Owaisi on Raj Thackeray | भाजपमध्ये कधी जाणार हे राज ठाकरेंनी सांगावं – असदुद्दीन ओवैसी
- Ayurveda For Diabetes | सकाळी रिकाम्यापोटी 1 चमचा खा 5 आयुर्वेदिक वनस्पतींची पावडर, पूर्ण दिवस वाढणार नाही Blood Sugar
- Amruta Fadnavis | ‘…नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’ – अमृता फडणवीस