सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतरही सांगली शहरात फिरणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आली. शाम हिंदुराव कोकरे (वय 30, रा. पाटणे प्लॉट) असे त्याचे नाव आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील उपनिरीक्षक रोहित चौधरी, जयवंत पवार, विक्रम खोत, महेंद्र साळुंखे यांनी ही कारवाई केली.

त्याच्यावर मटका-जुगारासह तीन गुन्हे दाखल आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार त्याच्यावर एक वर्षासाठी कारवाई करण्यात आली होती. त्याच्या हद्दपारीची कारवाई झाल्यानंतरही तो पुन्हा सांगलीतच वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजी मंडई येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

Loading...
You might also like