• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, May 20, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील…

    ताज्या बातम्या

    SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या

PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Jan 26, 2022
PAN-Aadhaar Link | aadhaar pan linked before 31 march 2022 otherwise will be problem in banking service pan aadhaar news sbi alert
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PAN-Aadhaar Link | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या 40 कोटी ग्राहकांना अलर्ट (SBI Alert) केले आहे. बँकेने खातेदारांनी 31 मार्च 2022 पूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करुन घेण्यासाठी वेळ दिला होता. जर ग्राहकांनी या मुदतीमध्ये तसे केले नाही तर त्यांची बँकिंग सेवा बंद (Banking services) होऊ शकते, असे बँकेने म्हटले आहे. एसबीआयने याबाबत ट्विटही केले आहे.

 

एसबीआयने म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, कोणताही गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांचा पॅन आधारशी लिंक करावा. यासोबत पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे बँकेने म्हटले आहे. पॅन आणि आधार लिंक नसल्यास, पॅन निष्क्रिय होईल आणि निर्दिष्ट व्यवहार करण्यासाठी पॅन वापरता येणार नाही. (PAN-Aadhaar Link)

 

कोरोना (Corona) विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यत वाढवण्यात आली आहे.

 

पॅन-आधार कार्ड कसे लिंक करायचे

पहिली पद्धत
– प्रथम तुम्ही आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकृत वेबसाईटवर जा https://www.incometaxindiaefiling.gov.in/home

– याठिकाणी डाव्या बाजूस तुम्हाला Link Aadhaar चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा

– एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला पॅन, आधार आणि आधारमध्ये नमूद केलेले तुमचे नाव भरावे लागेल.

– जर तुमच्या आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्ष असेल, तर ‘माझ्याकडे आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्ष आहे’ या बॉक्सवर टिक करा.

– कॅप्चा कोड प्रविष्ट करा किंवा OTP वर टिक करा

– आधार बटणावर क्लिक करा, तुम्हाला पॅन आणि आधार लिंक मिळेल.

दुसरी पद्धत

तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पॅन आणि आधार लिंक करु शकता

– मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये टाईप करा – UIDPAN<12 अंकी आधार><10 अंकी पॅन>

– हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचे काम होईल.

 

Web Title :- PAN-Aadhaar Link | aadhaar pan linked before 31 march 2022 otherwise will be problem in banking service pan aadhaar news sbi alert

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

 

Tata Sky | 18 वर्षानंतर बदलणार आहे DTH कंपनी टाटा स्कायचे नाव, आता Tata Play च्या नावाने ओळखली जाईल

 

Maharashtra School Reopen | 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

31 march 202231 मार्च 2022Aadhaar cardAadhaar linkBank accountbank.sbibanking servicesCorona
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

Next Post

Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश




मनोरंजन

ताज्या बातम्या

Bollywood Actress Above 40 But Not Married | चांगल्या…

Balavant Suryawanshi May 15, 2022
मनोरंजन

Rupali Thombre Patil on Ketki Chitale | केतकी चितळेंच्या…

Shaikh Sikandar May 14, 2022
मनोरंजन

Neeraj Suryakant and Tejaswini Shirke | राष्ट्रीय सायकलपटू…

nagesh123 May 14, 2022
ताज्या बातम्या

Rakul Preet Singh Latest Photo | थाई-हाई स्लिट गाउन मध्ये…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Raveena Tandon Gorgeous Look | रवीना टंडनने फोटोसाठी दिला…

Shaikh Sikandar May 17, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा…

ताज्या बातम्या

Liver Disease Causes Symptoms And Prevention | यकृताचे आजार…

ताज्या बातम्या

Cobra Pose Yoga Benefits | ऑफिसला जाणार्‍यांनी भुजंगासनाचा…

ताज्या बातम्या

LPG Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! घरगुती LPG…

Latest Updates..

Ajit Pawar on OBC Political Reservation |…

May 20, 2022

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज…

May 20, 2022

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे…

May 20, 2022

Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस,…

May 20, 2022

US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी…

May 20, 2022

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर…

May 19, 2022

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3 हजार रुपयांची लाच…

May 19, 2022

ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच…

May 19, 2022

Diabetes Diet | भात खावून सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज,…

May 19, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात…

Nitin Patil May 20, 2022

This Week

Heart Disease | ‘या’ साध्या सवयींमुळेही हृदयरोगाचा धोका…

May 18, 2022

Aba Bagul | राजकारणासाठी प्रभाग रचनेत तळजाई टेकडीवरील ‘ग्रे वॉटर…

May 19, 2022

Sanjay Raut on Nana Patole | ‘मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता,…

May 19, 2022

Avika Gor Stunning Look | ‘बालिका वधू’ च्या आनंदीनं शॉर्ट…

May 18, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

SBI ATM Withdrawal Rule Changed | SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

May 20, 2022
ताज्या बातम्या

Ratan Tata यांच्या नावाने लोकांना चूना लावत आहेत ठग, आता होणार कायदेशीर कारवाई

May 19, 2022
राजकीय

Gopichand Padalkar | ‘पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा …’ गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

May 19, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.