Papaya Leaf For Belly Fat | पोटाचा घेर होईल एकदम सपाट, ‘या’ पानांचा रस केवळ 20 दिवस प्या

नवी दिल्ली : सध्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण झाले आहे. विशेषत: पोटावरील हट्टी चरबी घालवण्यासाठी खूप प्रयत्न करूनही ती कमी होण्याचे नाव घेत नाही. यासाठी पपईच्या पानाची एक उत्तम रेसिपी आहे (Papaya Leaf For Belly Fat), जी फक्त २० दिवस करून पोटाची चरबी काढून टाकू शकता. यामुळे कंबर २-४ इंच कमी होईल. याबाबत जाणून घेऊया (Papaya Leaf For Belly Fat).

 

बेली फॅटसाठी कसे वापरावे पपईचे पान (How To Use Papaya Leaf )

यासाठी पपईचे थोडे कच्चे अर्धे पान घ्या. ते चांगले बारीक करा. नंतर ते एक ग्लास पाण्यात टाकून रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. नंतर किमान १ तास काहीही खाऊ नका. यामुळे तुमच्या पोटातील चरबी हळूहळू वितळू लागते.

 

ही खबरदारी घ्या

* ही रेसिपी फक्त २० दिवस वापरून पहा. त्यानंतर, ताबडतोब बंद करा. अजिबात सेवन करू नका.

* गरोदर महिलांनी चुकूनही वजन कमी करण्याची ही रेसिपी वापरू नये. अन्यथा, अनेक प्रकारचे गंभीर नुकसान होऊ शकते.

 

वजन कमी करण्यासाठी पपईचे पान कसे आहे उपयुक्त?

पपईच्या पानांमध्ये पपने नावाचा गुणधर्म आहे, जो एक पाचक एंझाइम आहे, ज्याच्या सेवनाने पोटाची चरबी सहज कमी होऊ लागते. तसेच गॅस आणि अपचनाशी संबंधित समस्यासुद्धा दूर होतात.

 

Web Title : Papaya Leaf For Belly Fat | papaya leaf se 20 dino mein pet ki charbi kese ghatayen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा