Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी झाली वाढ; जाणून घ्या पुणे शहरातील इंधनाचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी दर वाढ (Petrol Diesel Price Pune) झाली आहे.

पुण्यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी महागले आहे. रविवारी शहरात पेट्रोलचा दर १०७.९५ रुपये लिटर दर असणार आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर ३१ पैशांची वाढ झाली आहे. आता डिझेलचा दर ९६.५० रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही २४ पैशांची वाढ (Petrol Diesel Price) झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर रविवारी १११.६३ रुपये लिटर झाला आहे. २७ सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोल तब्बल १.१२ रुपयाने तर डिझेल १.५० रुपयाने महागले आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘२० मार्च व्हेंचर्स’ या संस्थेला आर्थिक सहाय्य मिळावे ! खा. गिरीश बापट यांचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना निवेदन

Traffic New Rules | ‘रॅश ड्रायव्हिंग’ अन् भरधाव वाहने चालविणार्‍यांनी व्हावं सावध ! ‘या’ नवीन सिस्टमध्ये ‘तात्काळ’ कापले जाईल ‘चलान’ आणि रद्द होईल ‘DL’

Earn Money | नोकरी करणारे 10 हजारात सुरू करू शकतात ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल 30000 ची जादा कमाई, जाणून घ्या कशी

Aadhaar Card | ग्राहकांना UIDAI चं ‘गिफ्ट’ ! आता ‘तात्काळ’ होतील ‘आधार’संबंधी ‘ही’ सर्व कामे, जाणून घ्या मोदी सरकारचा प्लान

Pune News | महात्माजींना स्मरून लोकशाही, संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात