Petrol-Diesel Price Today | तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | देशातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) दररोज सकाळी 6 वाजता किंमती जाहीर करत असतात. काही ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) बदल होत असतो. आज (दि. 10 जुलै) रोजी भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत साधारण बदल झाल्याचे दिसत आहे.

सोमवार (दि. 10 जुलै) रोजी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. पुण्यात (Pune) पेट्रोलचा भाव 106.20 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा भाव 92.53 रुपये प्रति लिटर आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत. याबाबत जाणून घ्या.

पेट्रोल-डिझेलचा भाव काय? : (Petrol-Diesel Price on 10 July 2023)

पुणे (Pune) –

पेट्रोलचे दर – 106.01 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.53 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai) –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

सांगली (Sangli) –

पेट्रोलचे दर – 106.20 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.78 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur) –

पेट्रोलचे दर – 106.64 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.22 रुपये प्रति लिटर

नागपूर (Nagpur) –

पेट्रोलचे दर – 106.14 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.69 रुपये प्रति लिटर

नाशिक (Nashik) –

पेट्रोलचे दर – 106.86 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.36 रुपये प्रति लिटर

‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

Web Title :   Petrol-Diesel Price Today | petrol diesel price on 10 july 2023 what are the latest prices

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीच्या भावानेच फसवलं ! सॉफ्टवेअर इंजिनिअरची 28 लाखाची घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

Maharashtra Cabinet Expansion | भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; मंत्रिमंडळातील चौघांना मिळणार डच्चू?, ‘या’ भागातील मंत्र्यांचा समावेश

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Weekly Horoscope (10-16 July) : हा आठवडा सर्वांसाठी कसा असेल, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशिफळ

Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे