Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) 21 मे रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला. तेव्हापासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) ‘जैसे थे’ असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम इंधन दरावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान, देशातील सार्वजनिक इंधन कंपन्यांकडून (Public Fuel Companies) आजचे इंधन दर जारी करण्यात आले आहेत. आज (16 जून) 2022 रोजी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशातील प्रमुख महानगरातील इंधन दर आजही स्थिर आहेत. याबाबत जाणून घ्या. (Petrol-Diesel Price Today)

 

मुख्य शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 102.63 रुपये
डिझेल – 94.24 रुपये

 

कोलकाता –
पेट्रोल – 106.03 रुपये
डिझेल – 92.76 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 110.88 रुपये
डिझेल – 95.37 रुपये

 

नागपूर-
पेट्रोल – 111.08 रुपये
डिझेल – 95.59 रुपये

 

औरंगाबाद –
पेट्रोल – 112.91 रुपये
डिझेल – 98.89 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.74 रुपये
डिझेल – 96.20 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.44 रुपये
डिझेल – 95.94 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 16th june 2022 know today new fuel price according iocl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा