Petrol-Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी; जाणून घ्या मुख्य शहरातील रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | केंद्र सरकारकडून (Central Government) इंधन करकपात करण्यात आले. यानंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) घट झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आगामी काळात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होईल का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. दरम्यान भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel) जाहीर केले आहेत. सध्या पेट्रोल-डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत.

 

केंद्राने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर लगेच महाराष्ट्र सरकारनेही (Maharashtra State Government) पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (VAT) कमी करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डिझेल 1 रुपये 44 पैसे प्रति लिटर प्रमाणे कपात केली आहे. केंद्र आणि राज्याच्या या निर्णयामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज (गुरूवारी) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. (Petrol-Diesel Price Today)

 

पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसच्या माध्यमातून देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळू शकते.

 

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर –

दिल्ली –
पेट्रोल – 96.72 रुपये
डिझेल – 89.62 रुपये

 

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 26 may 2022 may today know new fuel prices according to iocl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा