PHOTOS : आठवड्यात ‘या’ 10 अभिनेत्रींनी शेअर केला ‘बोल्ड’ बिकीनी अवतार, ‘हॉटनेस’नं केला सोशलवर ‘कहर’ !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात कोरोनामुळं लॉकडाऊन आहे. देशातील आणि राज्यातील स्थिती आणखी बिघडताना दिसत आहे. कोरोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे. त्यामुळं लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढवला जाऊ शकतो. 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा अंदाज आहे.

लॉकडाऊनमुळं अनेक कलाकारही सध्या घरातच बंद आहेत. अशात सर्वांची सोशलवरील सक्रियता वाढताना दिसत आहे. अनेक कलाकार त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अटेंशन घेताना दिसत आहेत.

अशात काही अभिनेत्री तर अशा आहेत ज्या सतत बिकीनी अवतारात आणि इतर हॉट फोटो शेअर करताना दिसत आहेत. आपल्या हॉट आणि बोल्ड लुकनं त्यांनी सोशलवर कहरच केला आहे. त्यांचे अनेक फोटो सोशलवर प्रचंड व्हारल झाले आहेत. या अभिनेत्री कोण आहेत त्यांनी त्यांचे जबरदस्त व्हायरल झालेले फोटो कोणते आहेत याबाबत माहिती घेणार आहोत.

यात अनके नावं सांगता येतील ज्यांच्या फोटोंनी सोशलवर कहर केला आहे. उर्वशी रौतेला, सनी लिओनी ही नावं तर अशी आहेत जी रोज चर्चेत येताना दिसली. आशका गोराडिया, निया शर्मा यांचेही फोटो अधुन मधून धुमाकूळ घालताना दिसले.

1) रुबीना दिलैक

2) उर्वशी रौतेला

https://www.instagram.com/p/B-zBLhZhLpD/

https://www.instagram.com/p/B-wFcrih26j/

3)आशका गोराडिया

4) निया शर्मा

https://www.instagram.com/p/B-yqy86F2VX/

5) लिजा मलिक

https://www.instagram.com/p/B-vzbRpAk0a/

https://www.instagram.com/p/B64e4KGA6mw/

6) तारा सुतारिया

7) मौनी रॉय

8) मिनिषा लांबा

9) सोनाली राऊत

10) सनी लिओनी