परफेक्ट फिगरची मिसाल आहे ‘ही’ अभिनेत्री, हॉट आणि सेक्सी अंदाज पाहून प्रेमातच पडाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल मेगन फॉक्स 32 वर्षांची आहे. ती आजही खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिचे लाखो लोक दीवाने आहेत. तिची बिकीनीतील अदा खूपच कातिलाना वाटते. तिची फिगर खूपच आकर्षक आहे.

पुरुषांच्या मॅगेझीनमधील हॉट लिस्ट मध्ये ती मेगन नेहमीच दिसते. तिचा जन्म 16 मे 1986 रोजी झाला आहे. काही साधारण भूमिका साकारत मेगनने 2001 मध्ये टीव्ही आणि चित्रपटातील करिअरला सुरुवात केली होती. ती नेहमीच बिकीनी मध्ये दिसत असते.

View this post on Instagram

@fredericks_hollywood

A post shared by Megan Fox (@meganfox) on

मेगन फॉक्स इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इन्स्टावर शेअर करत असते. अल्पवाधीतच तिचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसतात. तिच्या फोटोंना 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहेत. इन्स्टाग्रामवर मेगनचे एकूण 6.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. उल्लेखनीय बाब अशी की, मेगन फॉक्स ही एकालाही इन्स्टावर फॉलो करत नाही.

मेगनचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असातत. तिच्या मादक हावभावांचे लोक तर वेडेच आहेत. तिच्या दिलखेच अदांची चाहत्यांना विशेष भुरळ पडताना दिसते.

View this post on Instagram

#girlboss @fredericks_hollywood

A post shared by Megan Fox (@meganfox) on

Loading...
You might also like