Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये आज दिवसभरात 5 हजार 563 लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून 302 जण कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (Pimpri Corona Update) संख्या घटली आहे.

 

शहरात आजपर्यंत 27 लाख 91 हजार 621 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 लाख 57 हजार 836 जण कोरोना बाधित (Pimpri Corona Update) आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात शहरात 394 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आजपर्यंत 3 लाख 52 हजार 480 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 1473 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 83 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1390 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 302 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

 

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांकडून अटक; 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Pune Crime | पुणे शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक